पारनेर विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत ! लंके, दातेसह ‘हे’ अपक्ष उमेदवार वाढवणार रंगत
Parner Nivadnuk : पारनेर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला मतदारसंघ. याचे कारण असे की हा मतदारसंघ खा. निलेश लंके यांचा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लंके विजयी झालेत म्हणून पारनेरच्या जागेवर, कसं निलेश लंके म्हणतील तसं? अशीच परिस्थिती राहणार होती. झालं देखील तसंच महाविकास आघाडीमधील शरद … Read more