पारनेर विधानसभा : राणीताई लंकेंचा पराभव होऊ शकेल ! हे आहेत २ महत्वाचे गेमचेंजर…

ranitai

Parner Vidhan Sabha : विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी, युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या. आता पारनेर मतदार संघाचा जर विचार केला तर येथे महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या … Read more