ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने पारनेरच्या उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट घेतली ! कट्टर शिवसैनिकाच्या भेटीने समीकरण बदलणार का ?

Parner Vidhansabha Nivdnuk

Parner Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते. म्हणून, आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावर चर्चेचे सत्र सुरू आहे. येत्या काही दिवसांनी महाविकास आघाडी मधील जागावाटप अंतिम होणार आहे. त्या आधीच मात्र पारनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. … Read more