Pashupalan Yojana : पशुपालकांसाठी महत्वाचे! देशी गाय असणाऱ्यांना सरकारकडून मिळणार 51 हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर
Pashupalan Yojana : भारताला कृषिप्रधान देशात म्हणून ओळखले जाते. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक निणय घेतले जातात. आता देशी गाय असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक निणय घेतला आहे. देशात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सध्या दुधाला … Read more