UPSC Interview Questions : असा कोणता प्राणी आहे जो जखमी झाल्यावर माणसाप्रमाणे रडतो? विचारात पाडणारा UPSC मुलाखतीतील प्रश्न

UPSC Interview Questions : युपीएससी परीक्षेसाठी (Exam) अनेकजण वर्षभर तयारी करत असतात. त्यानंतरही परीक्षा उत्तीर्ण (Pass) होणे कठीण असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (Interview) असा परीक्षेचा टप्पा असतो. IAS स्तरावरील मुलाखतीसाठी तुमची तयारीदेखील त्याच पातळीची असली पाहिजे. युपीएससीच्या मुलाखतीत अनेकदा प्रश्न सोपा असतो. मात्र, काही उमेदवार उत्तर देण्यात चुकतात. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे … Read more