Passport Rules : पासपोर्टच्या नियमात सरकारने केला मोठा बदल, अर्जदारांना मिळणार दिलासा, वाचा संपूर्ण बातमी

Passport Rules :  पासपोर्टबाबत (Passport)  सरकारने (government) मोठा बदल केला आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना (applying for passport) दिलासा मिळाला आहे, आता पासपोर्ट मिळवणे आणखी सोपे होणार आहे. आता पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) साठी अर्ज करू शकतील. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. पासपोर्ट मिळविण्यासाठी पीसीसी ही एक … Read more