Baba Ramdev : ठरलं ! 16 सप्टेंबरला ‘त्या’ प्रकरणात बाबा रामदेव करणार मोठी घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव उद्या, 16 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली ग्रुपच्या 5 कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) योजनेची तपशीलवार माहिती देणार आहेत. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved), पतंजली वेलनेस (Patanjali Wellness) आणि पतंजली मेडिसिन (Patanjali Medicine) याशिवाय … Read more