Employee Paternity Leave 2023 : ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आता मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी ; अशा प्रकारे घ्या लाभ
Employee Paternity Leave 2023 : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात हजारो पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Pfizer India या कंपनीने मोठा निर्णय घेत आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना वडील झाल्यावर 12 आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची घोषणा केली आहे. या घोषणांमुळे आता याचा फायदा कंपनीच्या हजारो पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याच बरोबर मूल दत्तक घेतल्यानंतरही कर्मचाऱ्यांना … Read more