कोपरगावमध्ये युवकाचे हातपाय दोरीने बांधून पूजा करणारचे होते, इतक्यात…

Ahmednagar News : उपचाराच्या नावाखाली मनोविकलांग रुग्णाचे दोरीने हातपाय बांधून अघोरी पूजा मांडण्याचा प्रकार जागरुक ग्रामस्थ आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. एका मात्रिंकाच्या सल्ल्यानुसारवैद्यकीय उपचार करण्याऐवजी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार कोपरगाव तालुक्यातील मोर्विस या गावात मंगळवारी हा प्रकार घडला. तेथे गोदावरी नदीच्या काठी एका मनोविकलांगाचे हातपाय पाय दोरीने बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न सुरू होता. पिडीत … Read more