Gautami Patil : गौतमीला काय करता ‘या’ पठ्ठ्याने दिली थेट तिला टक्कर, पाटलांचा बैलगाडा गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स..

Gautami Patil : गौतमी पाटील सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने महेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली आहे. या कार्यक्रमात मंचासमोर एक तरुण गौतमीसारखा डान्स करुन गौतमीला टक्कर देण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाचे नाव पवन चव्हाण … Read more