राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे तीन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. २ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ३ नोव्हेंबरलाच शिर्डीत येणार आहेत, असे … Read more