महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 3 मागण्या मान्य होणार !

Maharashtra State Employee

Maharashtra State Employee : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात का किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य होणार आहेत. दरम्यान आता आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या … Read more