Paytm Cashback : घरबसल्या पेटीएमवर मिळत आहे कॅशबॅक, असा घ्या लाभ
Paytm Cashback : आता जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे देशात फोनपे, गुगल पे आणि पेटीएमसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. जर पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पेटीएम तुम्हाला कॅशबॅक देत आहे. पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना सतत कॅशबॅक देत असते. पेटीएमने UPI लाइट सेवा आणली असून तुम्ही आता साइन अप … Read more