Share Market News : फक्त 1 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल ! जाणून घ्या एका महिन्यात कशी झाली जादू…

Share Market News

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहे ज्याने गुंतवणूकदारांना केवळ एक रुपयांमध्ये जबरदस्त रिटर्न दिला आहे. PCBL चे शेअर्स 24 मे 2002 रोजी फक्त 1.05 रुपयांना उपलब्ध होते. आता तो 13010 टक्क्यांनी वाढून 137.65 रुपयांवर आहे, म्हणजेच … Read more