Honda Scooter : Honda ने लॉन्च केली शानदार PCX 160 Maxi स्कूटर, जाणून घ्या किंमत
Honda Scooter : देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या होंडा कंपनीने आता पुन्हा एकदा नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्राहकांना नवीन स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. तसेच या स्कूटरमध्ये कंपनीकडून जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. होंडा कंपनीने या स्कूटरचे नाव PCX 160 Maxi असे ठेवले आहे. या स्कूटरची सर्वत्र चर्चा होत आहे. … Read more