Indian Coast Guard Recruitment 2022 : 10वी, ITI पास तरुणांना मोठी संधी, याठिकाणी मिळवा सरकारी नोकरी; करा असा अर्ज
Indian Coast Guard Recruitment 2022 : जर तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) सिव्हिलियन एमटी ड्रायव्हर आणि इतर पदे (Post) भरण्यासाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट, indiancoastguard.gov.in वर जाऊन … Read more