Business Idea: भावांनो ‘या’ नगदी पिकाची शेती शेतकऱ्यांना बनवणार श्रीमंत…!! अवघ्या काही महिन्यातचं शेतकरी लाखोंचे होणारं धनी
Business Idea: भारतात काळाच्या ओघात आता शेतीमध्ये (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांची (Cash Crop) शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ देखील झाली आहे. वाटाणे देखील एक प्रमुख नगदी पीक असून याची आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शेती (Pea Cultivation) केली … Read more