smartwatch : ब्लूटूथ व्हॉईस कॉलिंगसह दोन नवीन Pebble smartwatch भारतात लॉन्च, मिळणार भन्नाट फीचर्स

smartwatch(1)

smartwatch : पेबलने Pebble Orion आणि Pebble Spectra अशा दोन स्मार्टवॉच भारतात लॉन्च केल्या आहेत. तर आज आपण याच स्मार्टवॉचबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. Pebble Orion स्मार्टवॉचमध्ये चौरस आकाराचा डिस्प्ले मिळणार आहे, तर Spectra मध्ये गोल डायल मिळणार आहे. जेणेकरून ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार या स्मार्टवॉच खरेदी करता येणार आहेत. पेबलची दोन्ही स्मार्टवॉच बजेट उत्पादने आहेत … Read more