ब्लूटूथ कॉलिंगसह मिळत आहे आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त स्मार्टवॉच; एका चार्जमध्ये 15 दिवसाची बॅटरी बॅकअप

Smart Watch

Smart Watch : सर्वात स्वस्त प्रीमियम ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. त्याची किंमत फक्त 1,999 रुपये आहे. स्मार्ट घड्याळ 1.7 स्क्वेअर डायलमध्ये येते. स्मार्ट वॉचमध्ये एचडी डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचची विक्री 18जुलैपासून सुरू होत आहे. स्मार्टवॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. पेबल स्पार्क स्मार्ट वॉच, स्वस्तात मिळत … Read more