Traffic Rule Violation : रस्त्यावर गाडी चालवताना चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा भरावा लागेल 20 हजारांचा दंड

Traffic Rule Violation :- तुम्हाला वाहतुकीचे सर्व नियम माहित आहेत का?, रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही सर्व नियम पाळता का? असे न केल्यास नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे चलन कापले जाऊ शकते किंवा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. सायकल किंवा … Read more