Penny Stock : 3 रुपये किमतीचा ‘हा’ शेअर खरेदी करण्यासाठी गर्दी, तुमच्याकडे आहे का?

Penny Stock

Penny Stock : पेनी स्टॉक हे सामान्यतः धोकादायक असतात, परंतु काही स्टॉक असे आहेत जे उत्कृष्ट परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा शेअर सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आहे. या कापड कंपनीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी बीएसईवर 20 टक्के वाढले आणि 3 रुपयांवर बंद … Read more