Pension : पेन्शनधारकांना गुड न्यूज .. ! आता एका क्लीकवर मिळणार पेन्शनची सर्व माहिती ; पटकन करा चेक
Pension : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पेन्शनधारक (pensioners) त्यांच्या पेन्शनशी (pension) संबंधित सर्व माहिती आता घरात बसून फक्त एका क्लीकवर आरामात मिळू शकते. यासाठी एसबीआयच्या ‘पेन्शन सेवा’ (Pension Seva) वेबसाइटवर (website) लॉग इन करू शकता. पेन्शनशी संबंधित प्रत्येक माहिती या वेबसाइटवरून घेता येईल. SBI चे सुमारे 54 लाख पेन्शनधारक आता घरबसल्या ऑनलाइन पेन्शन प्रोफाइल … Read more