Pensioners Deadline : ‘या’ पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच जमा करा जीवन प्रमाणपत्र, नाहीतर बंद होईल तुमची पेन्शन

Pensioners Deadline : सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी EPFO ने त्यांच्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते. पेन्शनधारकांनी सांगितलेल्या तारखेपर्यंत जमा करावे नाहीतर तुमची पेन्शन कायमची बंद होईल. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर EPFO ने सांगितलेल्या तारखेअगोदर प्रमाणपत्र जमा करा. याबाबत EPFO ने ट्विट केले होते, त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, … Read more