Frequent Chest Pain : सतत छातीत दुखत असेल तर वेळीच सावध व्हा, हा हृदयविकाराचा धोकाही असू शकतो
Frequent Chest Pain : धावपळीच्या जीवनशैलीत बऱ्याच कारणांमुळे शारीरिक समस्या (Physical problems) जाणवू लागतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे छातीत दुखणे (Chest Pain). छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे अनेकांना माहितच नसते. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करतो. परंतु, तुमची हीच चूक तुम्हाला महागात पडू शकतं. वेदना कुठे होते आणि त्याचे कारण काय असू शकते पुष्कळ … Read more