Personal Loan : वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येणार…
Personal Loan : आजकाल व्यवसाय (Business), मुलांचे शिक्षण (Education of children), लग्न अशा गोष्टी पार पाडण्यासाठी सर्वसामान्यांना वैयक्तिक कर्ज हा पर्याय असतो. अशा वेळी सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की बँकांकडून वैयक्तिक कर्ज (Personal loans from banks) फक्त अशा ग्राहकांना (customers) दिले जाते, ज्यांची पत बँकेच्या दृष्टीने चांगली आहे आणि ते बँकेच्या सर्व बाबी पूर्ण … Read more