Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून चमकणार ‘या’ लोकांचे भाग्य; अडकलेली कामं होणार पूर्ण !

Mangal Gochar 2023

Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रीय पंचांगानुसार, मंगळ 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03:14 वाजता कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीला सुव्यवस्था, स्वच्छता, वेळेचे व्यवस्थापन आणि कामात सावधगिरीचे प्रतीक मानले जाते. जे मंगळाच्या नैसर्गिक गुणांशी जुळते. अशास्थितीत मंगळाच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊया मंगळाच्या राशी परिवर्तनाचा कोणत्या … Read more