Petrol Diesel Price 11 March 2023 : खुशखबर! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर…
Petrol Diesel Price 11 March 2023 : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत चालल्या आहेत. पण सध्या वाढत्या इंधनाच्या किमतीला ब्रेक लागला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या आहेत. आजही क्रूड ऑइल स्वस्त झाले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती जाहीर केल्या आहेत. 11 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या … Read more