Petrol Diesel today price : दिलासा की खिशाला कात्री? जाणून घ्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलचे दर…

Petrol Diesel today price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दारात काय बदल झाला? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. मात्र पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे असल्याने यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी (१ जानेवारी २०२३) पेट्रोल-डिझेलचे दर (पेट्रोल डिझेल प्राइस) स्थिर ठेवले आहेत. अशाप्रकारे आज सलग 220 वा … Read more