Petrol pump fraud : पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणुकीपासून वाचायचेय? पंपावर गेल्यावर फक्त या गोष्टी लक्षात ठेवा…
Petrol pump fraud : देशात इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यासोबत पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक. आपल्यापैकी काही जण पेट्रोल आणि डिझेल भरून फसवणुकीला बळी पडले असतील. इंधन (Fuel) योग्य प्रमाणात न भरणे आणि भेसळयुक्त इंधन विकणे ही देशभरात सामान्य बाब झाली आहे. दरवाढीनंतर देशातील सर्वात महाग वस्तूंमध्ये पेट्रोल किंवा डिझेल … Read more