PF Advance Money Withdrawal: अरे वा ..! आता तीन दिवसातच मिळणार पीएफचे पैसे ; फक्त वापर ‘ही’ पद्धत
PF Advance Money Withdrawal: प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैशांची (Money) गरज असते. यासाठी लोक काम करतात काही लोक व्यवसाय करतात तर काही जण नोकऱ्याही करतात. कमाईतून लोक त्यांच्या भविष्यासाठी काही पैसेही वाचवतात, जेणेकरून वृद्धापकाळात त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये. परंतु याशिवाय नोकरदार लोकांची बचत आहे ज्याला आपण पीएफ खाते (PF account) म्हणून ओळखतो. … Read more