EPFO Data Leak: EPFO च्या 28 कोटी खातेदारांचा डेटा झाला लीक! यामध्ये तुमचा तर नाही ना समावेश?
EPFO Data Leak: जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (Employees Provident Fund Organization) संबंधित असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सुमारे 28 कोटी पीएफ खातेधारकांचा डेटा ऑनलाइन लीक (PF account holders data leaked online) झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये आधारपासून बँक खात्यापर्यंतच्या (From Aadhaar to Bank Account) तपशीलांचा समावेश आहे. … Read more