PF Money : तुमच्याही खात्यात जमा होत नाहीत पीएफचे पैसे? तर आजच करा ‘हे’ काम
PF Money : समजा तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या पगारातून प्रत्येक महिन्याला कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. हे लक्षात घ्या की पीएफ निधी तुमच्या निवृत्तीसाठी बचत म्हणून काम करत असते. समजा तुमचा पीएफ बनण्यात काही योगदान तुम्ही देत असाल तर तर काही योगदान तुमच्या कंपनीकडून देण्यात येते. परंतु … Read more