PF Rules : तुमचेही पीएफमध्ये पैसे आहेत? नवीन नियमांचा असा होणार परिणाम

PF Rules : आता देशातील नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी यावेळी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे. त्यांनी या घोषणेत आता पॅन कार्ड नसलेल्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) काढण्यावरील TDS दरात कपात करणार असल्याचे सांगितले … Read more