PF Account : अडचणीत पीएफचे पैसे काढायचे आहेत? यापद्धतीने घरबसल्या मिळवा पैसे
PF Account : खाजगी क्षेत्रात काम (Private sector) करणाऱ्या लोकांसाठी पीएफ (PF) ही खुप महत्त्वाची बचत (PF Saving) ठरते. नोकरदार वर्गाला यामध्ये जमा केलेल्या पैशांमुळे अडचणीच्या काळात (Emergency) मोठा दिलासा मिळतो. पगाराचा काही भाग पीएफ फंडात (PF Fund) जमा केला जात असून या पैशांवर सरकार व्याज (PF Interest) देते. याशिवाय अनेक वेळा लग्न, मेडिकल इमर्जन्सी … Read more