PF Alert : जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर आजच ‘हे’ काम करा, नाहीतर अडचणीत याल
PF Alert : नोकरदार वर्गासाठी पीएफ खाते गुंतवणूक (PF Investment) आणि बचतीचे (PF Savings) एक उत्तम साधन आहे. यातून तुम्ही चांगला परतावाही मिळवू शकता आणि तुमची बचतदेखील वाढते. परंतु, यासंबंधित अनेक नियम (PF Rules) आहेत. त्यापैकी एक म्हणजे आधारकार्ड लिंक (Aadhaar Card Link) होय. ते का आवश्यक आहे? वास्तविक, जेव्हा तुम्ही तुमच्या PF खात्यातून (PF … Read more