EPFO Update : आनंदाची बातमी! तुम्हालाही मिळणार निवृत्तीनंतर 15,670 रुपयांची मासिक पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण गणित…
EPFO Update : नोकरी करणाऱ्या लोकांना सतत त्यांच्या पीएफविषयी काळजी असते. जमा होणारे पैसे परत मिळणार की नाही असे वेगवेगळे प्रश्न असतात. दरम्यान असे अनेक कर्मचारी आहेत की यामध्ये मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना कसलीच कल्पना नसते. या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शन म्हणून 15,670 रुपये देण्यात येत आहेत. समजा तुमची नोकरी 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त असल्यास … Read more