EPFO Update : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पैसे, EPFO ने दिले अपडेट
EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजेच EPFO चे सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अजूनही त्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. अशातच जर तुम्हीही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण EPFO ने आपल्या कोट्यवधी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. लवकरच PF … Read more