पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?
Pune Local Train : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणापासूनच लपून राहिलेला नाही. पुणेकरांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय आणि यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीमुळे ओळखले जाऊ लागले आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही आता मोठी … Read more