Toxic Snake: हे आहेत जगातील सर्वात जहाल विषारी साप! ‘या’ जातीच्या सापाने विष फेकल्याने देखील होतो मृत्यू
Toxic Snake:- सापाबद्दल जगभरातील लोकांमध्ये बऱ्याच बाबतीत संभ्रम दिसून येतो तसेच अंधश्रद्धा आणि सापाच्या संबंधित अनेक चुकीच्या गोष्टींवर देखील विश्वास ठेवला जातो. साधारणपणे सगळे सापांच्या जाती विषारी नसून काही बोटांवर मोजणे इतक्याच जाती या विषारी आहेत. जगाच्या पाठीवर सापांच्या 2500 पेक्षा अधिक प्रजाती दिसून येतात परंतु त्यातील फक्त पाचशे प्रजाती विषारी आहेत. याचा अनुषंगाने आपण … Read more