PhonePe Update : ‘या’ पद्धतीने फोन पे वरून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे ! पहा येथे संपूर्ण प्रक्रिया
PhonePe Update : नोटबंदी नंतर आता देशात ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जवळपास देशातील प्रत्येक नागरिक आता ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण करत आहे आणि ही देवाणघेवाण मोबाईल अॅप्स UPI द्वारे होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आपल्या भारतात PhonePe आणि Google Pay हे UPI ऑनलाईन पेमेंटसाठी सर्वाधिक वापरले जाणारे मोबाइल अॅप आहेत. यातच PhonePe आपल्या … Read more