Optical Illusion : चित्रातील गायींमध्ये लपलेला आहे एक कुत्रा, तुम्ही 20 सेकंदात शोधून दाखवा
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन व्हायरल फोटो (Photo) म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. हे फोटो पाहिल्यानंतर बहुतेकांचे मन भटकते. इंटरनेटवर व्हायरल होणारी अशी छायाचित्रे (Photographs) लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात. ही चित्रे सोडवताना लोकांच्या मेंदूला खूप कसरत मिळते. माणूस जितका जास्त त्याचा मेंदू वापरतो तितका तो वेगवान होतो. लोक त्यांच्या मेंदूचा व्यायाम करण्यासाठी कोडी सोडवू शकतात, … Read more