Health Tips Marathi : पुरुष आणि महिलांच्या कंडोममध्ये हा आहे फरक, जाणून घ्या कोणता अधिक विश्वासार्ह

Health Tips Marathi : शारीरिक संबंध (Physical contact) ठेवत असताना गर्भनिरोधकासाठी (Contraceptives) आजच्या युगात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक संबंध ही प्रत्येक माणसाची नैसर्गिक गरज आहे. आजच्या युगात बहुतेक लोक सेक्स करताना कंडोम (Condom) वापरतात. गर्भधारणेसाठी कंडोम सुरक्षित मानले जातात. कंडोमचे फायदे पाहता, आजकाल केवळ अविवाहित लोकच नाही तर विवाहित जोडपे … Read more