Agneeveer Yojana: केंद्राकडून अग्निवीरांसाठी मोठी घोषणा ! ‘या’ भरतीमध्ये मिळणार आरक्षण ; जाणून घ्या सर्वकाही

Agneeveer Yojana: अग्निवीर योजनेंतर्गत अर्ज केलेल्या आणि सीमेवर 4 वर्षे सेवा केलेल्या अर्जदारांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने अग्निवीर योजनेंतर्गत देशसेवा केलेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांनाही उच्च वयोमर्यादेत 5वर्षांची सूट देण्यात येणार आहे. माजी अग्निवीरांना बीएसएफ भरतीमध्ये आरक्षण केंद्रीय … Read more