काय सांगता ! शारीरिक संबंधानंतर ‘या’ गोष्टी केल्याने गर्भधारणेची शक्यता होते कमी ? जाणून घ्या तज्ज्ञांकडून सत्य । Pregnancy Tips

Pregnancy Tips : आज काळात अनेक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या महिलांना वयानुसार गर्भधारणा होण्यास त्रास होतो. तर दुसरीकडे आज गर्भधारणा बद्दल बरेच गैरसमज आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करून गर्भधारणा करण्यात समस्या आहे. तथापि, तज्ञांनी … Read more