Fact Check: काय सांगता ! सरकार देत आहे एक महिन्याचा फ्री मोबाईल रिचार्ज ; जाणून घ्या सर्वकाही
Fact Check: केंद्र सरकार लोकांच्या हितासाठी आज अनेक योजना राबवत आहे. सरकार या योजनांची माहिती लोकांपर्यंत सोशल मीडियासह विविध मार्गाने पोहोचवण्याचा काम करते. यातच आता सरकार एका महिन्यासाठी मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की स्मार्टफोन … Read more