अहिल्यानगर जिल्ह्यात वसलाय पृथ्वीवरचा स्वर्ग ! सहकाराच्या पंढरीतील ‘या’ हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्या
Ahilyanagar Picnic Spot : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार, सहकारी साखर कारखान्याचे आगार असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय. या जिल्ह्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जात असे मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समानार्थ नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे … Read more