Multibagger stocks : 6 रुपयाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले करोडपती, पहा कसा झाला चमत्कार

Share Market today

Multibagger stocks : शेअर बाजाराच्या (stock market) जगात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गेल्या दोन दशकात आपले गुंतवणूकदार (investors) करोडपती (millionaire) बनवले आहेत. पिडीलाइट इंडस्ट्रीज (Pidilite Industries) ही अशीच एक कंपनी आहे, जिने 1999 पासून आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 450 पटीने वाढ केली आहे. फेविकॉल सारखी लोकप्रिय उत्पादने बनवणाऱ्या पिडीलाइट इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवार, 5 सप्टेंबर रोजी … Read more