अरे अरे …मासेमारी करायला गेला परंतु स्वतःचा जीव गमावून बसला..!
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील पिंपळगाव येथे मासेमारी करण्यासाठी तलावात उतरलेल्या एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मच्छिंद्र कचरू बर्डेअसे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावाच्या कडेला आदिवासी भिल्ल समाजाची मोठी वस्ती आहे. येथील आदिवासी समाज पिंपळगाव तलावात मासेमारी करत आपली … Read more