Petrol-Diesel Price Today: दिल्ली ते मुंबईपर्यंत पीएनजी झाले महाग, पेट्रोल-डिझेलचे आजचे दरही अपडेट; जाणून घ्या ताजे दर?

Petrol-Diesel Price Today: दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवला जाणारा एलपीजी (LPG) महाग झाला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (Indraprastha Gas Limited) ने शुक्रवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी दिल्ली-NCR मध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (Piped Natural Gas) च्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने दिल्लीत पीएनजीच्या किमतीत प्रति युनिट 2.63 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानंतर दिल्लीसह नोएडा, ग्रेटर … Read more