Pitra Dosh Remedies : पितृदोषापासून कायमची सुटका हवी आहे? तर सोमवती अमावस्येला करा हे उपाय, होईल फायदा…
Pitra Dosh Remedies : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला खूप महत्व असते. तसेच हिंदू धर्मात मोठमोठ्या पूजा पाठ केले जातात. मात्र तुम्ही अनेकदा पितृदोष हा शब्द ऐकला असेल. तुमच्याही घरात पितृदोष असेल तर काही उपाय केल्याने तुमची यापासून सुटका होईल. नवीन वर्ष २०२३ मधील सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी म्हणजे उद्या आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावास्येला … Read more